ग्राहक देयके
पेटीएम वॉलेट वापरुन मी पेमेंट कसे स्वीकार करू शकतो?
आपण डायनॅमिक QR सोल्युशन वापरून पेटीएम वॉलेट पेमेंट स्वीकारू शकता. कृपया अॅक्टिव्हेट करण्यासाठी कस्टमर सपोर्ट हेल्पडेस्कशी संपर्क साधा.
मी क्रेडिट / डेबिट कार्डावरून पेमेंट कसे स्वीकार करू शकतो?
आपण पेटीएम ऑल-इन-वन स्मार्ट डिव्हाइसेस किंवा पेटीएम ईडीसी डिव्हाईसेसद्वारे क्रेडिट आणि डेबिट कार्डाने पेमेंट स्वीकार करू शकता. आमच्या ईडीसी डिव्हाइसेसबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया कस्टमर सपोर्ट हेल्पडेस्कशी संपर्क साधा.
पेटीएम वॉलेट किंवा ईडीसी डिव्हाईसद्वारे जमा केलेल्या पेमेंटसाठी पेआउट सायकल काय आहे?
एका विशिष्ट दिवशी संकलित केलेल्या ट्रान्झॅक्शनसंबंधित पेमेंट पुढील कामकाजी दिवस (T + 1 आधारावर ) मध्ये आपल्या बँक खात्यात जमा केले जाईल.
स्टोअर क्रेडिट म्हणजे काय?
स्टोअर क्रेडिट ग्राहक आणि स्टोअरमध्ये प्रलंबित असलेले पेमेंट चुकते करण्यासाठी असते.
ग्राहकांच्या क्रेडिट इतिहासाची मला माहिती कोठे मिळेल?
आपण कस्टमर मॅनेजर सेक्शनमध्ये कस्टमर सेटलमेंट हिस्ट्री पाहू शकता.
ग्राहकाची निवड करा आणि क्रेडिट हिस्ट्री पाहण्यासाठी स्टोअर क्रेडिटवर टॅप करा
जेव्हा कोणताही ग्राहक प्रलंबित क्रेडिट रकमेची परतफेड करतो तेव्हा मी ते पीओएसमध्ये कसे कॅप्चर करू शकतो?
  • कस्टमर मॅनेजर सेक्शनमध्ये जा
  • नाव किंवा मोबाईल नंबरचा वापर करुन ग्राहकाला निवडा आणि लिस्टमधून ग्राहकाची निवड करा
  • स्टोअर क्रेडिटवर टॅप करा आणि और ग्राहक स्टोअरचे पेमेंट करत आहे किंवा स्टोअर ग्राहकाला पेमेंट देत आहे का ते निवडा
  • पेमेंट मोड निवडा आणि पेमेंट रक्कम नोंदवा आणि अप्लायवर टॅप करा
  • कन्फर्म पेमेंटवर टॅप करा