माझे खाते
मी माझ्या इतर डिव्हाईसवर POS ला अॅक्टिव्हेट करू शकत नाही.
याची खात्री करा कि आपण डिव्हाईस अॅक्टिव्हेट करण्यासाठी योग्य ओनर लॉग इन क्रेडेन्शियल वापरत आहात. जर आपल्याला आपला पासवर्ड आठवत नसेल, तर आपण याला वेब-कन्सोलमधून रीसेट करू शकता. तसेच, याची खात्री करा कि इतर डिव्हाईसमध्ये अॅक्टिव्हेट करतेवेळी भिन्न डिव्हाईस नावे नोंवण्यात आली आहेत.
मी बॅकएंड वेब-कन्सोलमध्ये लॉग इन करू शकत नाही.
आपण कर्मचारी असल्यास, कृपया आपल्या ओनरला वेब-कन्सोल अॅक्सेससाठी विचारा. जर आपण स्वतः ओनर आहात, तर आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडीमध्ये रीसेट लिंक प्राप्त करण्यासाठी रीसेट पासवर्ड पर्याय वापरा.
माझा कर्मचारी POS अॅप्लिकेशनमध्ये लॉगिन करू शकत नाही
कृपया चेक करा कि कर्मचाऱ्याला वेब-कन्सोलमध्ये वापरकर्त्याच्या रूपात जोडले आहे का? आणि याची देखील खात्री करा कि लॉग इन करण्यासाठी योग्य क्रेडेन्शियल्स वापरण्यात आले आहे.
मला माझ्या वर्तमान सबस्क्रिप्शन प्लॅनबद्दल जाणून घेऊ इच्छितो.
कृपया कस्टमर सपोर्ट हेल्पडेस्कशी संपर्क साधा.
माझा प्लॅन कधी संपेल हे मी जाणून घेऊ शकतो का?
कृपया कस्टमर सपोर्ट हेल्पडेस्कशी संपर्क साधा.
मी आपला सबस्क्रिप्शन प्लॅन पुन्हा कसा सुरु करू शकतो?
आमचा सर्व्हिस इंजिनिअर आपला सबस्क्रिप्शन प्लॅन पुन्हा सुरु करण्यासाठी आपल्याशी संपर्क करेल.