पीओएस टू कार्ट - स्मार्ट पेमेंट्स
स्मार्ट पेमेंट म्हणजे काय आणि ते कसे काम करते?
स्मार्ट पेमेंट ग्राहकांना प्रदान केलेला पर्याय आहे, ज्यामध्ये पीओएस ऑर्डर वापरकर्त्याच्या पेटीएम कार्टमध्ये नेली जाते आणि ती ऑफर अप्लाय करून पेटीएम/ पेटीएम मॉल अॅपमधून पेमेंट करू शकता. ऑर्डर यशस्वीरित्या प्लेस झाल्यानंतर, मर्चंट पीओएसमध्ये डिस्प्ले झालेल्या सक्सेस मेसेजच्या आधारावर ग्राहकाला आयटम सोपवेल.
स्मार्ट पेमेंट्ससाठी QR कोड जनरेट होत नाही आहे?
कृपया कस्टमर सपोर्ट हेल्पडेस्कशी संपर्क साधा.
QR कोड स्कॅन केल्यानंतर माझे ग्राहक आपल्या पेटीएम / पेटीएम मॉल अॅपमध्ये प्रोमो कोड पाहू शकत नाहीत
कृपया कस्टमर सपोर्ट हेल्पडेस्कशी संपर्क साधा.
QR कोड स्कॅन केल्यानंतर ग्राहकाच्या फोनमध्ये आयटम स्टॉक-आउट किंवा आउट ऑफ स्टॉक डिस्प्ले होते.
कृपया कस्टमर सपोर्ट हेल्पडेस्कशी संपर्क साधा.
मला अजूनपर्यंत स्मार्ट पेमेंट्ससाठी पेमेंट मिळालेले नाही. मी काय केले पाहिजे?
कृपया कस्टमर सपोर्ट हेल्पडेस्कशी संपर्क साधा.