बिलिंग
कार्टमध्ये उत्पादन कसे जोडायचे?
नवीन ऑर्डर बटण टॅप केल्यानंतर आपण कॅटलॉग स्क्रीनवरून एक नवीन उत्पादन जोडू शकता. उत्पादन जोडण्यासाठी तीन पर्याय आहेत:
 • कनेक्टेड बारकोड स्कॅनर वापरुन उत्पादन बारकोड स्कॅन करा
 • सर्च बारचा वापर करून कोणतेही उत्पादन शोधा
 • कॅटलॉग स्क्रोल अँड अॅडमधून उत्पादनावर टॅप करा
बिलिंग करण्यापूर्वी उत्पादनाची किंमत कशी एडिट करू शकतो?
कोणत्याही विशिष्ट ऑर्डरसाठी उत्पादनाची किंमत एडिट केली जाऊ शकते, उत्पादनावर राईट स्वाईप करून एडिट प्राईस ऑप्शनवर टॅप करा.
मी एका चालू क्रमाला रांगेत ठेवून एक नवीन ऑर्डर सुरू करू शकेन का?
आपण एका सुरु असलेल्या ऑर्डरला रांगेत आणण्यासाठी कार्ट स्क्रीनच्या तळाशी क्यू वर टॅप करा.
मी इन्व्हॉईस कसे रिफंड करू शकतो?
 • डॅशबोर्डवर जा> विक्री
 • इन्व्हॉईस टॅब निवडा आणि रिफंड करणारे इन्व्हॉईस शोधा
 • रिफंडवर टॅप करा. हे आपल्याला बिलिंग सेक्शनमध्ये घेऊन जाईल.
 • आयटम रिफंड करण्यासाठी डाव्या बाजूला स्वाईप करा आणि डिलीट आयटमवर टॅप करा
 • प्रोसीडवर टॅप करा आणि रिफंडची पुर्तता करण्यासाठी पेमेंट मोडची निवड करा
जी ऑर्डर उघडण्यात आली होती, ती कशी बंद करावी?
ओपन केलेली ऑर्डर डिस्कार्ड करण्यासाठी कार्टमध्ये वर देण्यात आलेल्या उजव्या कोपऱ्यावर उपलब्ध डिस्कार्ड आयकॉन वर टॅप करा नोट: एकदा ऑर्डर बंद केल्यानंतर ऑर्डर डिस्कार्ड केली जाऊ शकत नाही.
IMEI आणि वॉरंटी सारखी उत्पादनाशी संबंधित माहिती कशी जोडू शकतो?
 • त्या उत्पादनांवर राईट स्वाईप करा, ज्यांचे तपशील रिकॉर्ड करण्याची गरज आहे आणि प्रॉपर्टीजवर टॅप करा.
 • विंडोमध्ये आवश्यक माहिती फीड करा जसे की आयएमईआय आणि वॉरंटी.
कार्ट स्क्रीन वर ""अॅड कमेंट"" काय करते?
या सुविधेचा वापर कोणत्याही खास ट्रान्झॅक्शन संबंधित अतिरिक्त माहिती अॅड करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे इन्व्हॉईसमध्ये प्रिंट होईल.
आयटमवर किंवा कार्टवर डिस्काउंट कसे लागू करावे?
आयटमच्या स्तरावर सवलत :
 • त्या उत्पादनावर राईट स्वाईप करा ज्यासाठी आपण डिस्काउंट देऊ इच्छिता
 • एडिट प्राइसवर टॅप करा आणि मग डिस्काउंटचा पर्याय निवडा
 • उपलब्ध डिस्काउंटचा प्रकार निवडा, टक्केवारी, फ्लॅट किंवा कूपन डिस्काउंट
 • डिस्काउंटची आवश्यक किंमत नोंदवा आणि अप्लायवर टॅप करा
कार्टच्या स्तरावर सवलत:
 • कार्टमध्ये खालच्या बाजूला, ग्रँड टोटल किंवा डिस्काउंटवर टॅप करा
 • उपलब्ध डिस्काउंटचा प्रकार निवडा, टक्केवारी, फ्लॅट किंवा कूपन डिस्काउंट
 • डिस्काउंटची आवश्यक किंमत नोंदवा आणि अप्लायवर टॅप करा
मी एक इन्व्हॉईस डिलीट करू शकतो का?
नाही, इन्व्हॉईस डिलीट केले जाऊ शकत नाही. तथापि, आपण रिफंडला सेल्सच्या डेटाशी जुळविण्यासाठी प्रोसेस करू शकता.
"स्मार्ट रिटेल डिजिटल इन्व्हॉईसला सपोर्ट करते का?"
होय, आमचे पीओएस एसएमएस आणि ईमेल इन्व्हॉईसला देखील सपोर्ट करते. ग्राहकाला इन्व्हॉईस पाठवण्यासाठी आपल्याला कस्टमर डिटेल्स सेक्शन किंवा ग्राहक तपशील विभागात ग्राहकाचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर नोंदवावा लागेल.
सेल्स चॅनेल काय आहे?
सेल्स चॅनेल वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ज्याच्या माध्यमातून आपण आपले प्रॉडक्ट्स विकू शकता. उदा: - इन स्टोअर / वॉक इन, होम डिलिव्हरी, ऑनलाईन विक्री इ.
बिलिंगसाठी सेल्स चॅनल कसे निवडावे?
बिलिंग सेक्शनमध्ये पेजच्या सर्वात वरच्या बाजूला देण्यात आलेल्या सेल्स चॅनेलवर टॅप करा आपल्याला आपल्याद्वारे तयार करण्यात आलेल्या सेल्स चॅनेलच्या लिस्टसोबत एक पॉप अप दिसेल.
बॅकएंड पोर्टलवर केलेले बदल सिंक कसे करावे?
करंट पेजवर उजव्या बाजूला स्वाईप करा, "सिंक स्टोअर" पर्यायावर टॅप करा.
बिलिंग दरम्यान ग्राहकाची माहिती नोंदवणे अनिवार्य आहे का?
नाही, आमच्या पीओएसमध्ये ग्राहकासंबंधित माहिती अनिवार्य नाही. तथापि, ग्राहकासंबंधित माहितीला अनिवार्य बनवण्यासाठी सेट केले जाऊ शकते.